Urmila Kothare च्या कारने घेतला मेट्रो कामगाराचा जीव

Urmila Kothare tragic car accident

Urmila Kothare कार अपघातात, सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा जागीच मृत्यू झाला मराठी अभिनेत्री Urmila Kothare यांच्या गाडी ने , 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 12:45 च्या सुमारास मुंबईतील कांदिवली परिसरात एकाचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे . शूटिंगनंतर आपल्या ठाण्यातील निवासस्थानी परतत असताना पोईसरजवळ तिचा चालक गजानंद गुन्नीपाल यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मेट्रो स्टेशन. … Read more