ITR NEWS आयकर विभागाने वाढवली तारीख, आता 15 जानेवारीपर्यंत आयकर भरता येणार आहे

income tax return filing date extended

(ITR) 5 हजार रुपयांपर्यंत लेट फी भरावी लागेल सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. आता 15 जानेवारी 2025 पर्यंत विलंब शुल्कासह ITR दाखल करता येईल. जर एखाद्या करदात्याने त्याचा आयटीआर आधी भरला असेल पण नंतर त्यात त्रुटी असल्याचे आढळून आले, तर तो 15 जानेवारीपर्यंत सुधारित रिटर्नही … Read more