Urmila Kothare च्या कारने घेतला मेट्रो कामगाराचा जीव
Urmila Kothare कार अपघातात, सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा जागीच मृत्यू झाला मराठी अभिनेत्री Urmila Kothare यांच्या गाडी ने , 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 12:45 च्या सुमारास मुंबईतील कांदिवली परिसरात एकाचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे . शूटिंगनंतर आपल्या ठाण्यातील निवासस्थानी परतत असताना पोईसरजवळ तिचा चालक गजानंद गुन्नीपाल यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मेट्रो स्टेशन. … Read more