Vaibhav Suryavanshi , अवघ्या १३ वर्षांचा असून देखील त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात खूप लवकर नाव कमावलं !
Vaibhav Suryavanshi च्या वडिलांनी लहानपणापासून त्याच्या क्रिकेटमधील आवडीला प्रोत्साहन दिलं, आणि आता तो मोठ्या मंचांसाठी तयार होत आहे वैयक्तिक माहिती क्रिकेट कारकीर्द 🏠 सुरुवात वैभव यांचे वडील, संजीव सूर्यवंशी, हे शेतकरी आहेत. त्यांनी वैभवच्या क्रिकेटमधील आवडीला ओळखून त्यांच्या घराच्या मागील अंगणात एक छोटा खेळाचा परिसर तयार केला, जिथे Vaibhav Suryavanshi ने सुरुवातीला सराव केला. नंतर, … Read more