Majhi Naukri 2025 | “सरकारी नोकरीची मोठी संधी! IBPS RRB 2025 मध्ये 13,217 पदांसाठी मेगा भर्ती”

IBPS RRB 2025 मेगाभरती https://marathiyuva24.com Majhi Naukri 2025

Majhi Naukri 2025 | IBPS RRB 2025 मेगाभरती: बँकिंग जॉबची सुवर्णसंधी, 13,217 जागा उपलब्ध

Majhi Naukri 2025 IBPS RRB भरती २०२५. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन-IBPS रुरल रीजनल बँक (RRB) XIV भरती २०२५. IBPS CRP RRB XIV, IBPS RRB भरती २०२५ (IBPS RRB भारती २०२५) १३,२१७ ऑफिसर स्केल I, II, III आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) पदांसाठी Majhi Naukri 2025 Majhi Naukri 2025 Majhi Naukri 2025

जाहिरात क्र.: CRP RRBs XIV
एकूण जागा: 13,217


📌 पदांचे तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose)7,972
2ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)3,907
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager)854
4ऑफिसर स्केल-II (IT)87
5ऑफिसर स्केल-II (CA)69
6ऑफिसर स्केल-II (Law)48
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)16
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)15
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)50
10ऑफिसर स्केल-III199
Totalएकूण जागा13,217

🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1 – ऑफिस असिस्टंट (Multipurpose): कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.2 – ऑफिसर स्केल-I: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.3 – ऑफिसर स्केल-II (General Banking Officer):
    • 50% गुणांसह पदवी
    • 2 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 – ऑफिसर स्केल-II (IT):
    • Electronics / Communication / Computer Science / IT मध्ये 50% गुणांसह पदवी
    • 1 वर्ष अनुभव
  • पद क्र.5 – ऑफिसर स्केल-II (CA):
    • Chartered Accountant (CA)
    • 1 वर्ष अनुभव
  • पद क्र.6 – ऑफिसर स्केल-II (Law):
    • 50% गुणांसह LLB
    • 2 वर्षे अनुभव
  • पद क्र.7 – ऑफिसर स्केल-II (Treasury Manager):
    • CA / MBA (Finance)
    • 1 वर्ष अनुभव
  • पद क्र.8 – ऑफिसर स्केल-II (Marketing Officer):
    • MBA (Marketing)
    • 1 वर्ष अनुभव
  • पद क्र.9 – ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer):
    • Agriculture / Horticulture / Dairy / Animal Husbandry / Forestry / Veterinary Science / Agricultural Engineering / Pisciculture मध्ये 50% गुणांसह पदवी
    • 2 वर्षे अनुभव
  • पद क्र.10 – ऑफिसर स्केल-III:
    • 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
    • 5 वर्षे अनुभव

🎯 वयोमर्यादा (दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी)

पद क्र.वयोमर्यादा
1 – ऑफिस असिस्टंट18 ते 28 वर्षे
2 – ऑफिसर स्केल-I18 ते 30 वर्षे
3 ते 9 – ऑफिसर स्केल-II21 ते 32 वर्षे
10 – ऑफिसर स्केल-III21 ते 40 वर्षे

👉 शिथिलता (Relaxation):

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे

🔹 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
🔹 भरती संस्था: Institute of Banking Personnel Selection (IBPS)


💰 अर्ज शुल्क (Application Fee)

  • पद क्र.1 (Office Assistant – Multipurpose):
    General/OBC – ₹850/-
    SC/ST/PWD/ExSM – ₹175/-
  • पद क्र.2 ते 10 (Officer Scale-I, II & III):
    General/OBC – ₹850/-
    SC/ST/PWD – ₹175/-

📅 महत्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
  • पूर्व परीक्षा (Prelims): नोव्हेंबर / डिसेंबर 2025
  • मुख्य / एकल परीक्षा (Mains/Single): डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

  • 📄 जाहिरात (PDF):
  • 📝 Online अर्ज:
    • पद क्र.1: [Apply Online]
    • पद क्र.2 ते 10: [Apply Online]
  • 🌐 अधिकृत वेबसाइट: [Click Here]
  • 🧮 Age Calculator: [Click Here]

Leave a Comment